आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा अभिनेता सैराट फेम अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे सोलापूरच्या नोबल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी लागणारे औषध आमच्या हॉस्पीटलमधील मेडिकलमधून विकत घेण्याची सक्ती केली असल्याची गोष्ट अरबाजने एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. मला माझ्या वडिलांना वाचवायचे आहे, कृपया संबंधितांनी माझी मदत करण्याचे आव्हान अरबाजने आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली असून नोबल हॉस्पिटलमधील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.( https://youtu.be/OyWiV6tJZdA?si=eoMx7etGRho7afU6 )






